Saam Tv
हे एक प्रभावी कोअर वर्कआउट आहे. शरीर सध्या स्थितीत ठेवून, पोटाच्या स्नायूंना टोन करण्यात मदत होते.
सिट-अप्स पोटाच्या मसल्सवर लक्ष केंद्रित करतात आणि पोट कमी करण्यासाठी उपयुक्त असतात.
सिट-अप्ससारखं, क्रंचेसही पोटावर लक्ष देणारे वर्कआउट्स आहेत. ही आपल्या पोटाच्या अॅब मसल्सला टोन करतात.
या वर्कआउटमध्ये पोटाच्या स्नायूंसह कोअर मसल्स काम करतात आणि चांगले परिणाम मिळवण्यासाठी प्रभावी आहे.
हे पोटाच्या निचल्या भागात काम करणारं एक उत्तम वर्कआउट आहे, जे आपले पोट स्लिम करायला मदत करते.
हा एक कार्डिओ वर्कआउट आहे, जो पोट आणि संपूर्ण शरीराच्या टोनिंगसाठी उपयुक्त ठरतो.
हाय नीज हे एक कार्डिओ एक्सरसाइज आहे जे वजन कमी करण्यास आणि पोटाला स्लिम करण्यास मदत करते.