Saam Tv
भारतात सोने खूप जास्त प्रमाणात वापरले जाते. भारतात ८३१ टन सोने आहे. त्यामध्ये काही वेगळे देश सुद्धा आहेत.
सर्वात जास्त सोने असलेला देश नेदरलॅंड आहे. तिथे ६१२ टन सोन्याचासाठा आहे.
दुसरा देश म्हणजे जपान. इथे ८४६टन सोन्याचासाठा आहे.
स्वित्झरलॅंड देशामध्ये १,०४० टन सोन्याचासाठा आहे.
चौथा देश म्हणजे चीन. या देशात तब्बल २,२६४ टन सोने आहे.
रशिया या देशात चीन हून जास्त म्हणजेच २,३३६ टन सोने आहे.
फ्रान्स या देशात तब्बल २,४३७ टन सोन्याचासाठा आहे.
इटलीमध्ये सुद्धा २,४५२ टन सोने आहे.
जर्मनी या देशात सुद्धा मोठ्या प्रमाणात सोने आहे. या देशात ३,३५१ टन सोने आहे.
युनायटेड स्टेट्समध्ये सगळ्यात जास्त टन म्हणजे ८,१३३ टन येवढे सोने आहे.
NEXT: लहान बाळ अचानक झोपेतून रडत उठतयं? वाचा कारण