Budget CNG Cars: सीएनजी गाड्यांमध्ये सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या टॉप १० मॉडल्स कोणते? वाचा रेंज, किंमत आणि फीचर्स

Dhanshri Shintre

Tata Punch

ही कार ७.३० लाखांपासून १०.१७ लाखांपर्यंत उपलब्ध असून, ती २६.९९ किमी/किलोचे उत्कृष्ट मायलेज प्रदान करते.

Hyundai Exter

ही गाडी ७.५१ ते ९.५३ लाख रुपयांच्या दरम्यान उपलब्ध असून, २७.१० किमी/किलोचे प्रभावी मायलेज ग्राहकांना देते.

Maruti Suzuki Fronx, Toyota Taisor

ही गाडी ८.५४ ते ९.४० लाख रुपयांच्या दरम्यान किंमतीत उपलब्ध असून, २८.५२ किमी/किलोचे उच्च मायलेज देते.

Maruti Suzuki Baleno, Toyota Glanza

ही कार ८.४८ ते ९.८० लाख रुपयांच्या किमतीत उपलब्ध असून, ती ३०.६१ किमी/किलोचे उत्कृष्ट मायलेज प्रदान करते.

Maruti Suzuki S-Presso

ही गाडी ५.९२ ते ६.१२ लाख रुपयांच्या दरम्यान उपलब्ध असून, ३२.७३ किमी/किलोचे उत्तम मायलेज देते.

Maruti Suzuki Swift

ही कार ८.२० ते ९.२० लाख रुपयांच्या दरम्यान किंमतीत उपलब्ध असून, ती ३२.८५ किमी/किलोचे उत्कृष्ट मायलेज देते.

Maruti Suzuki Dzire

ही गाडी ८.७९ ते ९.८९ लाख रुपयांच्या किंमतीत उपलब्ध असून, ती ३३.७३ किमी/किलोचे उत्तम मायलेज देते.

Maruti Suzuki Alto K10

ही कार ५.९० ते ६.२१ लाख रुपयांच्या किंमतीत उपलब्ध असून, ती ३३.८५ किमी/किलोचे उत्कृष्ट मायलेज देते.

Maruti Suzuki Wagon R

ही गाडी ६.६९ ते ७.१३ लाख रुपयांच्या दरम्यान उपलब्ध असून, ती ३४.०५ किमी/किलोचे उत्कृष्ट मायलेज देते.

Maruti Suzuki Celerio

ही कार ६.९० लाख रुपयांच्या किंमतीत उपलब्ध असून, ती सर्वाधिक ३४.४३ किमी/किलो मायलेज प्रदान करते.

NEXT: सेकंड हँड कार घेताना या चुकांपासून सावध राहा, पैसे वाया जाणार नाहीत

येथे क्लिक करा