Second Hand Car Guide: सेकंड हँड कार घेताना या चुकांपासून सावध राहा, पैसे वाया जाणार नाहीत

Dhanshri Shintre

सेकंड हँड कार

सेकंड हँड कार घेण्याचा विचार करत असल्यास, ही माहिती तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी नक्कीच मदत करेल.

महत्त्वाच्या गोष्टी

सेकंड हँड कार विकत घेताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याबाबत आज आम्ही सविस्तर माहिती देणार आहोत.

नोंदणी प्रमाणपत्र

सेकंड हँड कार खरेदी करताना नोंदणी प्रमाणपत्र, मालकी हक्क आणि आवश्यक कागदपत्रे तपासणे अत्यंत गरजेचे असते.

डुप्लिकेट कागदपत्र

हेही नक्की पाहा की मिळालेले कागदपत्र डुप्लिकेट नसून मूळ आणि वैध आहे याची खात्री करा.

गाडीचा विमा

तुमच्या नावावर गाडीचा विमा नक्कीच हस्तांतरित करा आणि आधीचे पेमेंट्स असल्यास त्याची पूर्ण चौकशी करा.

ओडोमीटर

गाडी विकत घेताना ओडोमीटरमध्ये छेडछाड झाली आहे का, याची काळजीपूर्वक तपासणी करणे गरजेचे आहे.

सर्व्हिस रेकॉर्ड

गाडी घेताना तिचा सर्व्हिस रेकॉर्ड काळजीपूर्वक तपासून घेणे अत्यंत आवश्यक असते.

अडचणींचा सामना

काही वेळा लोक सेवा हिस्ट्री तपासायला विसरतात, ज्यामुळे नंतर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

खराब रस्ते

टेस्ट ड्राइव्ह करताना विविध रस्त्यांवर ४-५ वेळा गाडी चालवा, ज्यात गर्दी आणि खराब रस्ते देखील असावेत.

ऑनलाइन कार

ऑनलाइन कार खरेदी करताना नेहमी विश्वासार्ह आणि प्रमाणित प्लॅटफॉर्म वापरणे अत्यंत आवश्यक असते.

तांत्रिक जाण हवी

सेकंड हँड कार खरेदी करताना तज्ञ व्यक्ती सोबत ठेवा ज्याला कारची सखोल माहिती आणि तांत्रिक जाण आहे.

NEXT: ऑगस्टमध्ये लाँच होणार 'या' नवीन गाड्या, खरेदीपूर्वी वाचा अपडेट्स आणि किंमत

येथे क्लिक करा