Shreya Maskar
आजकाल संगणकावर मोठ्या प्रमाणात काम केले जाते.
लॅपटॉप असो वा संगणक माउस ठेवण्यासाठी माउस पॅडचा वापर केला जातो.
माउस पॅड स्वच्छ करण्यासाठी कॉटनच्या मऊ कपड्याचा वापर करा.
माउस पॅड वरील हट्टी डाग काढण्यासाठी कॉटनचा कपडा कोमट पाण्यात ओला करून घट्ट पिळून माउस पॅडवर फिरवा.
माउस पॅड काम झाल्यावर उघड्यावर ठेवू नका. त्याच्यासाठी छोटी बॅग ठेवा.
माउस पॅडचा पृष्ठभाग तुम्ही मऊ ब्रिस्टल ब्रशने देखील स्वच्छ करू शकता.
तुम्ही माउस पॅड स्वच्छ करण्यासाठी क्लीनिंग सॉल्यूशनचा वापर करू शकता.
माउस पॅडची स्वच्छता प्रत्येक आठवड्याला करावी, म्हणजे माउस पॅड जास्त खराब होणार नाही.