Top 10 cleanest cities: देशातील टॉप १० स्वच्छ शहरे; महाराष्ट्रातील किती शहरांचा समावेश?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Indore

मध्य प्रदेश राज्यातील इंदौर ह्या सर्वात मोठ्या शहराचा १ क्रमांक लागतो.

Indore | google

Surat

सुरत शहराचा टॉप १० स्वच्छ शहरापैकी २ क्रमांक लागतो.

Surat | google

Navi Mumbai

नवी मुंबईचा देशातील टॉप १० स्वच्छ शहरापैकी ३ क्रमांक लागतो.

Navi Mumbai | google

Vizag

विशाखापट्टणम हे विझाग , विशाखा किंवा वॉल्टेअर म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या शहराचा ४ क्रमांक लागतो.

Vizag | google

Bhopal

पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेल्या भोपाळचा ५ क्रमांक देशातील टॉप १० स्वच्छ शहरात आहे.

Bhopal | google

Vijayawada

आंध्र प्रदेशमधील असलेल्या विजयवाडा शहराचा ६ क्रमांक लागतो.

Vijayawada | google

New Delhi

नवी दिल्लीचा देशातील टॉप १० स्वच्छ शहरापैकी ७ क्रमांक लागतो.

New Delhi | google

Tirupati

या शहराची प्रसिद्धी सर्वांनाचं माहिती आहे तसेच या शहराचा ८ क्रमांक लागतो.

Tirupati | google

Hyderabad

मोत्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैदराबाद शहराचा ९ क्रमांक लागतो.

Hyderabad | google

Pune

विद्देचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराचा देशातील टॉप १० स्वच्छ शहरात समावेश आहे.

Pune | google

NEXT: भूकंपजन्य परिस्थितीत स्वत:ची आणि इतरांची कशी घ्याल काळजी?

Earthquake Rescue Tips | canva
येथे क्लिक करा...