Ankush Dhavre
मिस्टर बिस्ट हे युट्यूब चॅनेलवर सर्वाधिक सब्स्क्राईबर्स असलेलं चॅनेल आहे. या चॅनेलवर ३११ मिलियन सब्स्क्राईबर्स आहेत.
टी सिरिज या म्युझिक कंपनीचे २७२ मिलियन सब्स्क्राईबर्स आहेत.
कोकोमेलन या लहान मुलांसाठी मजेशीर व्हिडिओ दाखवणाऱ्या चॅनेलचे १८० मिलियन सब्स्क्राईबर्स आहेत.
सेट इंडियाचे १७६ मिलियन सब्स्क्राईबर्स आहेत.
किड्स डियाना शो या युट्यूब चॅनेलचे १२४ मिलियन सब्स्क्राईबर्स आहेत.
पेवडीपाई या युट्यूब चॅनेलचे १११ मिलियन सब्स्क्राईबर्स आहेत.
लाईक नास्त्या या लहान मुलांसाठी असलेल्या युट्यूब चॅनेलचे १२४ मिलियन सब्स्क्राईबर्स आहेत.
या चॅनेलचे जवळपास १०३ मिलियन सब्स्क्राईबर्स आहेत.