Bhaubeej Gifts : कपडे- ज्वेलरी नाही; यंदा भाऊबीजेला लाडक्या बहिणीला द्या 'या' भन्नाट भेटवस्तू

Shreya Maskar

फोटो फ्रेम

भावा-बहिणीचे नाते हे जगातील सर्वात सुंदर नाते आहे. आपण लहानपणापासून अनेक सुख-दुखाचे क्षण एकत्र घालवलेले असतात. त्यामुळे भाऊबीजेला सुंदर जुन्या फोटोंचा कोलाज करून एक फ्रेम गिफ्ट करा.

Photo Frame | yandex

जिम बॅग

बहिणीला खास तिच्या चांगल्या हेल्थसाठी प्रोत्साहन द्या. तुम्ही यात जिम बॅग, बॉटल गिफ्ट करा. याचा बहिणीला खूप फायदा होईल. तसेच स्वस्तात मस्त गिफ्ट मिळेल.

Gym Bag | yandex

स्किन केअर किट

मुलींना सुंदर दिसायला खूप आवडते. त्यामुळे स्किन केअर किट हा देखील गिफ्टसाठी बेस्ट ऑप्शन आहे. यामुळे त्यांच्या त्वचेची चांगली काळजी घेतली जाईल.

Skin Care Kit | yandex

परफ्यूम

भेटवस्तूचा चांगला आणि स्वस्तात मस्त ऑप्शन म्हणजे परफ्यूम होय. तुम्ही सुगंधी परफ्यूम भावा बहिणींना गिफ्ट करा. यात बॉडी स्प्रेचा देखील समावेश करा.

Perfume | yandex

गेम

बहिणीला गेम्सची आवड असेल तर व्हिडीओ गेम खरेदी करा. यात तुम्हाला बजेटनुसार गेमची व्हरायटी पाहायला मिळेल. दोघांनी मिळून छान गेम खेळण्याचा आनंद घ्या.

Game | yandex

हुडी, जॅकेट

हिवाळ्याचे दिवस सुरू होत आहे. तर ट्रेंडी आणि फॅशनेबल हुडी, जॅकेट तुम्ही गिफ्ट करा. जॅकेटमुळे थंडीपासून रक्षण होईल आणि नवीन स्टाइलही करता येईल.

Hoodie, Jacket | yandex

छंद

तुमच्या बहिणीला वाचनाचा, गाण्याचा छंद असेल तर आवर्जून पुस्तक गिफ्ट करा. तसेच आवडीनुसार इंस्ट्रूमेंट भेट करा. बहिणीला खूप आवडेल.

Hobby | yandex

टिफिन बॉक्स

टिफिन बॉक्स हा देखील गिफ्टच बेस्ट ऑप्शन आहे. नेहमी डबा खाताना बहिणीला तुमची आठवण येईल. टिफिन बॉक्स तुम्हाला स्वस्तात मस्त मिळेल.

Tiffin Box | yandex

NEXT : दिवाळीत बच्चे कंपनीसोबत बनवा भव्य किल्ला, 'अशी' करा सजावट

Diwali Fort Making | yandex
येथे क्लिक करा...