Saam Tv
'छावा' चित्रपट सध्या लोकांच्या प्रचंड चर्चेत आहे. यात विक्की कौशलने छत्रपती संभाजी महाराज्यांची भुमिका साकारली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या शिकवणींना जागृत ठेवणाऱ्या या चित्रपटात महेश मांजेरकरांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात बाजीरावांच्या भूमिकेत रणवीर सिंग आहे.
पार्श्वनाथ यशवंत आळतेकर यांनी 'छत्रपती शिवाजी' यांची भूमिका साकारली होती.
छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जीवनावर आधारित 'फत्तेशिकस्त' या चित्रपटात चिन्मय मांडलेकर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
'तानाजी' या चित्रपटात सगळ्यांचा लाडका चाहता अभिनेता याने राज्याची म्हणजेच तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे.
बाजीप्रभू देशपांडे यांची कहाणी आणि कामगिरी सांगणाऱ्या या चित्रपटात मुख्य भूमिका शरद केळकर या अभिनेत्याने साकारली आहे.
'पानीपत' या चित्रपटात सदाशिवराव भाऊ यांची भूमिका अर्जुन कपूरने साकारली
'फर्जंद' चित्रपटात चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महारांज्यांची भुमिका साकारली आहे. तर कोंडाजी फर्जंदची भूमिका अंकीत मोहनने साकारली आहे.
अभिनेता रितेश देशमुख 'राजा शिवाजी' या येणाऱ्या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज्यांची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.