Historical Queens: मराठी राण्यांच्या भुमिका साकारणाऱ्या १० अभिनेत्री कोणत्या?

Saam Tv

छावा

नुकताच लोकांच्या चर्चेत असणाऱ्या 'छावा' चित्रपटात रश्मिका मंदाना हिने राणी येसुबाईंची भुमिका साकारली.

Queen Yesubai | instagram

बाजीराव मस्तानी

'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात प्रियांका चोप्राने काशीबाईंची भुमिका साकारून पत्नीचे दु:ख सांगणारी भुमिका साकारली.

queen bajirao mastani | google

तानाजी

'तानाजी' या चित्रपटात अजय देवगणने तानाजींची तर काजोलने सावित्रीबाईंची भुमिका साकारली.

queen savitribai tanaji wife | google

पानीपत

'पानीपत' या चित्रपटात पार्वतीबाईंची भुमिका क्रिती सेननने साकारली आहे.

queen parvatibai panipat | google

द क्वीन ऑफ झासी

'द क्वीन ऑफ झासी' या चित्रपटातील राणी लक्ष्मीबाईंची भुमिका साकारणार अभिनेत्री कंगणा राणौत आहे.

warrior queen jhansi | google

फर्जंद

मराठी चित्रपट 'फर्जंद'मध्ये मृणाल कुलकर्णीने राजमाता जिजाबाईंची भूमिका साकारली आहे.

Maratha empire | google

हर हर महादेव

निशिगंधा वाड यांनी 'हर हर महादेव' या चित्रपटात राजमाता जिजाबाईंची भुमिका साकारली आहे.

historical role | google

पुण्यश्लोक अहिल्याबाई

ऋताशा सांसगिरी या अभिनेत्रीने अहिल्याबाई होळकर यांची भुमिका 'पुण्यश्लोक अहिल्याबाई'मध्ये साकारली.

queen ahilyabai holkar | google

NEXT: 'या' ३ सवयींमुळे तुम्ही कधीच श्रीमंत होऊ शकत नाही!

Chanakya Niti study | saam tv
येथे क्लिक करा