Shreya Maskar
कोकणात गेल्यावर तोंडवली बीचला आवर्जून भेट द्या.
तोंडवली बीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेला आहे.
तोंडवली बीच मालवणजवळील निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे.
तोंडवली बीच स्वच्छ, शांत आणि कमी गर्दीचे ठिकाण आहे.
तोंडवली बीचवर तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
तोंडवली बीचवर सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
तोंडवली बीचवर तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.
पावसाळ्यात तोंडवली बीचचे सौंदर्यात आणखी भर पडते.