Shreya Maskar
वन डे पिकनिकसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बेस्ट ऑप्शन आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कान्हेरी धबधबा वसलेला आहे.
पावसाळ्यात कान्हेरी लेणीमध्ये असलेला छोटा धबधबा प्रवाहित होतो.
बोरीवली स्टेशनपासून ५ मिनिटांत रिक्षाने तुम्ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पोहचाल.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तुम्ही बस किंवा सायकलने कान्हेरी धबधब्याला जाऊ शकता.
कान्हेरी धबधब्यापर्यंत तुम्ही ट्रेकिंगही करू शकता.
कान्हेरी लेणी शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.