Shreya Maskar
देवबाग बीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात आहे.
देवबाग बीच कर्ली नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर वसलेला आहे.
देवबाग बीचवर सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
देवबाग बीच पांढऱ्या वाळूचा किनारा आहे.
देवबाग बीचवर बोटिंग, स्कूबा डायव्हिंग यांसारख्या जलक्रीडा करता येतात.
पावसाळा आणि हिवाळ्यात देवबाग बीचला आवर्जून भेट द्या.
पावसाळ्यात देवबाग बीचचे सौंदर्य खुलून येते.
देवबागला गेल्यावर तारकर्ली बीच, सिंधुदुर्ग किल्ला यांना आवर्जून भेट द्या.