Shreya Maskar
नवी मुंबईत वन डे पिकनिकसाठी भन्नाट लोकेशन म्हणजे पिरवाडी समुद्रकिनारा
उरण येथे सुंदर पिरवाडी समुद्रकिनारा वसलेला आहे.
पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर नारळ, पोफळी आणि सुरूची झाडे पाहायला मिळतात.
पिरवाडी समुद्रकिनारा स्वच्छ आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो.
पिरवाडी समुद्रकिनाऱ्या जवळ सीबीडी बेलापुर हे स्टेशन आहे.
हार्बर लाइनवरून पनवेल गाडी पकडून तुम्ही सीबीडी बेलापुर स्टेशनला उतरा आणि पुढे रिक्षाने बीचला जाऊ शकता.
सूर्यास्त-सूर्योदय सुंदर दृश्य येथे पाहायला आवर्जून या.
निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूटसाठी हे सुंदर ठिकाण आहे.