Tomato Soup: मोजक्या साहित्यात बनवा रेस्टॉरंटसारखं टोमॅटो सुप; हटके रेसीपी

Rohini Gudaghe

भाज्या चिरा

टोमॅटो, कांदा, शिमला मिरची, आलं चिरुन घ्या.

Cut vegetables for soup | Yandex

मसाले टाका

त्यामध्ये हिरवी मिरची, काळी मिरी, लसूण, तेल, मीठ आणि तुळशीची पाने घाला.

Add spices in soup | Yandex

शिजवून घ्या

हे सगळे एकत्र करुन शिजवून घ्या.

Cook soup | Yandex

पेस्ट करा.

हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्याची पेस्ट करा.

Make paste | Yandex

मिश्रण घाला

गॅसवर कढईत हे मिश्रण घाला.

Mix it well | Yandex

एकजीव करा

त्यात बटर, तुळशीची पाने अन् पाणी घालून एकजीव करा.

Mash the soup | Yandex

साखर घाला.

आवडीनुसार त्यात थोडी साखर घातली तरी चालेल.

Add sugar in soup | Yandex

सुप तयार

शेवटी फ्रेश क्रिम घालून गरमागरम सूप बाऊलमध्ये ओता. सुप तयार आहे.

Tomato soup | Yandex

NEXT: नाकात नथ अन् मोकळे केस; मराठमोळी अभिनेत्री साडीत दिसतेय भारी

Sahakutumb Sahaparivar Fame Actress | Yandex