Sakshi Gandhi: नाकात नथ अन् मोकळे केस; मराठमोळी अभिनेत्री साडीत दिसतेय भारी

Rohini Gudaghe

साक्षी गांधी

'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतून अभिनेत्री म्हणजे साक्षी गांधी चर्चेत आली होती.

Sakshi Gandhi saree look | Instagram

नाकात नथ

साक्षीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये नाकात नथ अन् मोकळे केस दिसत आहेत.

Sakshi Gandhi Photo | Yandex

अवनीची भूमिका

'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेत साक्षीने अवनीची भूमिका साकारली होती.

Sakshis role | Yandex

'नवी जन्मेन मी'

'नवी जन्मेन मी' या मालिकेत देखील साक्षी दिसली आहे.

Sakshis career | Instagram

साडी

साक्षीने आंबा कलरची साडी घातली आहे.

Sakshi Sadi Look | Instagram

मराठमोळा श्रृंगार

हलका मेकअप आणि मराठमोळ्या श्रृंगारात साक्षी देखणी दिसत आहे.

Sakshi MARATHI LOOK | Instagram

लोकप्रियता

साक्षीने कमी कालावधीतच कमालीची लोकप्रियता मिळवली आहे.

Sakshi aActing | Instagram

NEXT: रानबाजार फेम माधुरीचा डॅशिंग अंदाज, फोटो पाहिलेत का?

Madhuri dress | Yandex