Madhuri Pawar: रानबाजार फेम माधुरीचा डॅशिंग अंदाज, फोटो पाहिलेत का?

Rohini Gudaghe

रानबाजार फेम

रानबाजार फेम माधुरी पवारने तिचे काही फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.

Ranbazar Fame Madhuri Pawar | Yandex

डॅशिंग अंदाज

या फोटोंमध्ये माधुरीचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळाला आहे.

Madhuri look | Yandex

माधुरीचा ड्रेस

माधुरीने लाल रंगाचा टॉप आणि ऑफ व्हाईट रंगाचं स्कर्ट घातलं आहे.

Madhuri dress | Yandex

माधुरीचा लुक

या ड्रेसवर तिने मोकळे केस ठेवले आहेत.

Madhuri look | Instagram

रेड व्हाईट कॉम्बिनेशन

रेड व्हाईट कॉम्बिनेशन आणि ब्लॅक ग्लासेस माधुरीवर उठून दिसत आहे.

Madhuri pawar look | Yandex

हटके अंदाज

आपल्या हटके अंदाजामुळे माधुरी नेहमीच चर्चेत असते.

Madhuri pawar photo | Yandex

माधुरीचे फोटो

माधुरीने या लुकवर व्हाईट शुज घातलेले आहेत.

Madhuri Photo | Yandex

NEXT: हे बार्बी! गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये सईचा क्युट लुक

Sai Tamhankar | Instagram