Sai Tamhankar: हे बार्बी! गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये सईचा क्युट लुक

Rohini Gudaghe

गुलाबी वनपीस

सई ताम्हणकर गुलाबी रंगाच्या वनपीसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

Sai Dress | Yandex

अभिनयाची जादू

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने अभिनयाची जादू सर्वांवर चालवली आहे.

Sais Acting | Yandex

सईचा बार्बी लुक

तिचं हे रूप पाहून सईचे चाहते तिला बार्बी म्हणत आहेत.

Sai barbie look | Instagram

सईचा लुक

गुलाबी रंगाच्या आऊटफीटवर सईने मॅचिंग कानातले आणि अंगठीसुद्धा घातलेली आहे.

Sai look | Yandex

सईची हेअरस्टाईल

गुलाबी रंगाच्या वनपीसवर तिने हाय पोनी टेलची हेअरस्टाईल केलेली आहे.

Sai hairstyle | instagram

सईचं फोटोशुट

पीएनजी ज्वेलर्सच्या फोटोशुटमध्ये सई दिसत आहे.

Sai photoshoot | Yandex

सईचा हटके अंदाज

सईचा आजचा हटके अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पडलेला आहे.

Sai hot look | Yandex

NEXT: पावसाळ्यात मुंबईत फिरायचं आहे? 'या' ठिकाणांना आवश्य भेट द्या

Monsoons Tourism | Yandex