Monsoons Tourism: पावसाळ्यात मुंबईत फिरायचं आहे? 'या' ठिकाणांना आवश्य भेट द्या

Rohini Gudaghe

मरीन ड्राइव्ह

मुंबईमध्ये फिरण्यासाठी मरीन ड्राइव्ह चांगलं ठिकाण आहे.

Marine Drive | Yandex

जुहू बीच

जुहू बीचला पावसाळ्यात एकदा नक्की भेट द्या.

Juhu Beach | Yandex

गेटवे ऑफ इंडिया

गेटवे ऑफ इंडिया मुंबईचं विशेष आकर्षण आहे.

Gate Way Of India | Yandex

मनोरी खाडी

मनोरी खाडी पावसाळ्यात भेट देण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.

मनोरी खाडी | Yandex

पवई लेक

पवई तलाव पावसाळ्यात शांतपणे फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.

पवई लेक | Yandex

कान्हेरी लेणी

कान्हेरी लेणी पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी योग्य ठिकाण आहे.

Kanheri leni | Yandex

वर्सोवा किल्ला

विसोर्वा किल्ला पावसाळ्यात पर्यटकांचं लक्ष वेधून घेतो.

Varsova kIla | Yandex

NEXT: पावसाळ्यात धबधब्यांवर जायचा प्लान करताय?

Mesmerising Waterfalls in India | YANDEX