Tomato Soup Recipe : पावसात भिजून सर्दी-खोकला झालाय, प्या गरमागरम टोमॅटो सूप

Shreya Maskar

टोमॅटो सूप

टोमॅटो सूप बनवण्यासाठी टोमॅटो, कोथिंबीर, तूप, काळी मिरी, वेलची, जिरे, बडीशेप, दालचिनी, लाल मिरची पावडर आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Tomato Soup | yandex

टोमॅटो

टोमॅटो सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम प्रेशर कुकरमध्ये टोमॅटो टाकून चांगले शिजवून घ्या.

Tomato | yandex

दालचिनी

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात काळी मिरी, वेलची, जिरे, बडीशेप, दालचिनी आणि लाल मिरची पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्या.

Cinnamon | yandex

टोमॅटोचे तुकडे

आता टोमॅटोची साल काढून चार तुकडे करून मिश्रणात टाका.

Tomato | yandex

टोमॅटो प्युरी

त्यानंतर हे सर्व मिश्रण ब्लेंडरने वाटून त्यांची प्युरी तयार करा.

Tomato Soup | yandex

मीठ

यात चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी टाका.

Salt | yandex

कोथिंबीर

तयार प्युरी एका बाऊलमध्ये काढून त्यावर कोथिंबीर घालून सूपचा आस्वाद घ्या.

Coriander | yandex

सर्दी-खोकला

गरमागरम टोमॅटो सूप प्यायल्याने सर्दी-खोकल्यावर तुम्हाला आराम मिळेल.

Cold and cough | yandex

NEXT : उपवासाला बनवा चटपटीत साबुदाणा चाट, रेसिपी एकदा ट्राय कराच

Sabudana Chaat | yandex
येथे क्लिक करा...