Tomato Sarbat: टोमॅटोची भाजी खाऊन कंटाळा आला आता बनवा टोमॅटो सरबत, सोपी आहे रेसिपी

Manasvi Choudhary

टोमॅटो

टोमॅटोची भाजी, चटणी खायला सर्वानाच आवडते.

Tomato | yandex

टोमॅटो सरबत

मात्र तुम्ही कधी टोमॅटो सरबत प्यायला आहे का?

रेसिपी

टोमॅटो सरबत घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

साहित्य

टोमॅटो सरबत बनवण्यासाठी टोमॅटो, साखर, काळी मिरी, काळ मीठ आणि पाणी हे साहित्य घ्या.

Tomato

टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या

सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या आणि टोमॅटोच्या फोडी करा.

Tomato

पेस्ट करा

मिक्सरमध्ये टोमॅटोच्या फोडी काळ मीठ, मीठ, साखर काळी मिरी सर्व घालून त्याची पेस्ट करून घ्या.

सरबत

तयार पेस्ट गाळणीने गाळून घ्या आणि यात पाणी घालून सरबत ढवळून घ्या.

चव

यात पाण्याचे प्रमाण योग्य असावे नाहीतर चव बिघडते.

टोमॅटो सरबत

अशाप्रकारे टोमॅटोचे सरबत सर्व्हसाठी तयार आहे.

NEXT: कोल्हापुरी स्टाईल तांबडा आणि पांढरा रस्सा घरी कसा बनवायचा? सोपी रेसिपी

येथे क्लिक करा,...