One Pot Meal : फराळ खाऊन कंटाळलात? बनवा 'हा' चटपटीत पदार्थ

Shreya Maskar

टोमॅटो पुलाव

टोमॅटो पुलाव बनवण्यासाठी टोमॅटो, काजू, वेलची, कांदा, तेल , बासमती तांदूळ आणि गूळ पावडर हे पदार्थ लागतात.

Tomato Pulao | yandex

मसाले

आलं, जिरं, दालचिनी, चक्रीफूल, लवंगा, काळी मिरी, कढीपत्ता, तमालपत्र, हिरव्या मिरच्या, धने पावडर, हळद, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट इत्यादी मसाले लागतात.

spices | yandex

टोमॅटो

टोमॅटो पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो आणि आलं बारीक वाटून घ्या.

tomato | yandex

फोडणी

आता तेल गरम करून त्यात काजू टाकून जिरे, कढीपत्ता, दालचिनी, लवंग, काळी मिरी, तमालपत्र छान परतून घ्या.

rice | yandex

टोमॅटो प्युरी

या मिश्रणात कांदा, टोमॅटो प्युरी घालून धने पावडर, हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि गूळ टाकून नीट परतून घ्या.

tomato puree | yandex

बासमती तांदूळ

आता मिश्रणात बासमती तांदूळ टाकून छान शिजवून घ्या.

Basmati rice | yandex

कोथिंबीर

शेवटी यात चवीनुसार मीठ, पाणी आणि चिरलेली कोथिंबीर घालून 15-20 मिनिटे शिजवून घ्या.

Coriander | yandex

बुंदी रायता

बुंदी रायता बनवण्यासाठी एका भांड्यात बुंदी, दही, लाल तिखट, जिरे पावडर आणि काळ मीठ घालून छान मिक्स करा.

Bundi Raita | yandex

NEXT : इव्हिनिंग क्रेव्हिंगसाठी चटपटीत पदार्थ, अवघ्या १० मिनिटांत होईल तयार

Evening Snacks | yandex
येथे क्लिक करा...