कोमल दामुद्रे
जर तुम्ही सकाळची सुरुवात आरोग्यदायी पद्धतीने केली तर संपूर्ण दिवस ऊर्जेने भरलेला राहतो.
सकाळी चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी ज्यूस प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. तसेच आरोग्याला अनेक फायदे होतात.
टोमॅटोचा रस प्यायल्याने गॅस आणि अॅसिडीटीच्या समस्येपासूनगही आराम मिळतो.
यामध्ये असणारे अँटी-ऑक्सिडंट शरीरातील खराब कोलेस्टेरॉल काढून टाकण्यास मदत करते.
व्हिटॅमिन सी आणि बीट कॅरेटीन शरीराला पोषक तत्वे देतात.
टोमॅटोचा ज्यूस प्यायल्याने कर्करोगाचा त्रास कमी होतो.
किडनी संबंधित आजार असणाऱ्या लोकांनी टोमॅटोच्या रसाचे सेवन करु नये.