Tomato chutney Recipe : चमचाभर टोमॅटोची चटणी जेवणाची रंगत वाढेल, वाचा रेसिपी

Shreya Maskar

जेवण

जेवणासोबत तोंडी लावायला झटपट टोमॅटो चटणी बनवा. हा पदार्थ खूप झटपट बनवता येईल.

Tomato chutney | yandex

टोमॅटो चटणी

टोमॅटो चटणी बनवण्यासाठी टोमॅटो, हळद, हिंग, लाल तिखट, तेल, मोहरी, जिरे , मीठ आणि उडीद डाळ इत्यादी साहित्य लागते.

Tomato chutney | yandex

टोमॅटो

टोमॅटो चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुवू‌न चांगले शिजवून घ्या. त्यानंतर टोमॅटोची साल काढून टोमॅटो मॅश करा.

Tomato | yandex

पाणी

त्यानंतर पॅनमध्ये तूप गरम करून त्यात टोमॅटो मऊ होईपर्यंत आणि पाणी आटेपर्यंत टोमॅटो शिजवा.

Water | yandex

फोडणी

दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि उडीद डाळ घालून फोडणी करा. त्यात तुम्ही हिंग, हळद, लसूण आणि लाल तिखट घाला.

Tomato chutney | yandex

चिंच

त्यानंतर टोमॅटोच्या मिश्रणात फोडणी मिक्स करा. तुम्ही यात चिंचेचा रस देखील टाकू शकता.

Tamarind | yandex

मीठ

शेवटी यात चवीनुसार मीठ टाका. जेणेकरून टोमॅटो चटणीची चव वाढेल. तुम्ही चटणी बनवताना टोमॅटोच्या बिया देखील काढू शकता.

Salt | yandex

गरमागरम चपाती

गरमागरम चपाती, भातासोबत तुम्ही टोमॅटो चटणीचा आस्वाद घ्या.

Tomato chutney | yandex

NEXT : नागपूरची गरमागरम सांबारवडी घरीच एकदा ट्राय करा, 'ही' घ्या सिंपल रेसिपी

Sambar Vadi Recipe | yandex
येथे क्लिक करा...