Tomato Pakoda Recipe : खमंग-कुरकुरीत टोमॅटो भजी, फक्त 10 मिनिटांत घरी तयार

Shreya Maskar

टोमॅटो भजी

टोमॅटो भजी बनवण्यासाठी टोमॅटो, बेसन, आलं-हिरवी मिरची पेस्ट, हळद, मीठ, लिंबाचा रस, शेंगदाणे, थोडी साखर, पाणी इत्यादी साहित्य लागते.

Tomato Bhaji | google

टोमॅटो

टोमॅटो भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो चांगले धुवून स्वच्छ करून घ्या.

tomato | yandex

टोमॅटोच्या स्लाईस

त्यानंतर टोमॅटोच्या बारीक स्लाईस करा.

Tomato slices | yandex

लसूण

मिक्सरमध्ये धणे, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, लिंबाचा रस, शेंगदाणे, थोडी साखर आणि पाणी घालून जाडसर चटणी बनवा.

Garlic | yandex

बेसन

एका बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यात हळद, मीठ, आलं-हिरवी मिरची पेस्ट घाला.

Gram flour | yandex

टोमॅटो

आता या पेस्टमध्ये टोमॅटोचे बारीक स्लाईस घोळवून घ्या.

Tomato | google

तेलाचा वापर

पॅनमध्ये तेल गरम करून टोमॅटोचे स्लाईस खरपूस तेलात तळून घ्या.

Use of oil | google

पुदिन्याच्या चटणी

पुदिन्याच्या चटणीसोबत टोमॅटो भजीचा आस्वाद घ्या.

Mint chutney | yandex

NEXT : कांदा-बटाटा भजी खाऊन कंटाळलात? मग कोबीपासून बनवा 'हा' चटपटीत पदार्थ

Kobichi Vadi | yandex
येथे क्लिक करा...