Kobichi Vadi : कांदा-बटाटा भजी खाऊन कंटाळलात? मग कोबीपासून बनवा 'हा' चटपटीत पदार्थ

Shreya Maskar

कोबीची वडी

कोबीची वडी बनवण्यासाठी बेसन, आले, कोथिंबीर, किसलेली कोबी, मीठ इत्यादी पदार्थ लागतात.

Cabbage Vadi | yandex

मसाले

धणे पूड, जिरे पूड, ओवा, आमचूर पावडर, हिंग, हळद आणि लाल तिखट इत्यादी मसाले लागतात.

Spices | yandex

किसलेली कोबी

एका बाऊलमध्ये किसलेली कोबी, मीठ आणि बेसन घालून छान मिक्स करा.

Grated cabbage | yandex

आमचूर पावडर

या मिश्रणात कोथिंबीर, धणे पूड, जिरे पूड, ओवा, आमचूर पावडर, हिंग, हळद आणि लाल तिखट घालून घट्ट पीठ मळून घ्या.

Amchur powder | yandex

पिठाचा रोल

पिठाचा रोल करून कुकरमध्ये वीस मिनिटे वाफवून घ्या.

Flour roll | yandex

कोबीचा रोल

कोबीचा रोल थंड झाला की त्याची वडी पाडून घ्या.

Cabbage roll | yandex

कोबीच्या वड्या

कोबीच्या वड्या तेलात खरपूस तळून घ्या.

Cabbage vadas | yandex

पुदिन्याच्या चटणी

पुदिन्याच्या चटणीसोबत कोबीच्या वड्यांचा आस्वाद घ्या.

Mint chutney | yandex

NEXT : घरीच 10 मिनिटांत चटकदार स्ट्रीट स्टाइल पाणीपुरी बनवा, आताच नोट करा सीक्रेट रेसिपी

Panipuri Recipe | yandex
येथे क्लिक करा...