Rashmika Mandana: नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा सतरंगी लूक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मिका मंदाना

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना.

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

हटके अंदाज

रश्मिका नेहमी आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Rashmika Mandanna

वेगळी ओळख

रश्मिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Rashmika Mandana Photos | Saamtv

महत्त्वाची भूमिका

अभिनेत्री रश्मिका मंदानाने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केले.

Rashmika Mandanna | Instagram/ @rashmika_mandanna

वैयक्तिक आयुष्य

रश्मिका मंदाना तिच्या सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते.

Rashmika Mandanna | Saam TV

पुष्पा २

रश्मिका लवकरच 'पुष्पा २' चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Rashmika Mandanna

सोशल मीडिया

रश्मिकाने सोशल मीडियावर नुकतेच हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील सुंदर फोटो पोस्ट केले आहे.

Rashmika Mandanna

स्टायलिश लूक

रश्मिकाने स्टायलिश लूक करत चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Rashmika Mandanna

Next: छान किती दिसते फुलपाखरु...