Hruta Durgule: छान किती दिसते फुलपाखरु...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हृता दुर्गुळे

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे हृता दुर्गुळे.

Hruta Durgule | Instagram

महाराष्ट्राची क्रश

हृताला महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखले जाते.

Hruta Durgule | Instagram

चित्रपट

हृता अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Hruta Durgule | Instagram

फुलपाखरु

नुकतेच हृताच्या 'फुलपाखरु' मालिकेला ७ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यासाठी तिने सोशल मीडियावर स्टोरी शेअर केली होती.

Hruta Durgule | Instagram

प्रतिक शाह

हृता काही दिवसांपूर्वीच पती प्रतिक शाहसोबत स्पेन ट्रीपला गेली होती.

Hruta Durgule | Instagram

सोशल मीडिया

हृताने नुकतेच सोशल मीडियावर लाल रंगाच्या वनपीस ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

Hruta Durgule | Instagram

सुंदर हृता

हृता या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Hruta Durgule | Instagram

Next: तुमची लाडकी तितिक्षा कितवी शिकलीये? जाणून घ्या

Titeeksha Tawde | Instagram