Titeeksha Tawde: तुमची लाडकी तितिक्षा कितवी शिकलीये? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तितीक्षा तावडे

मराठमोळी अभिनेत्री तितीक्षा तावडे नेहमी आपल्या हटके अंदाजामुळे चर्चेत असते.

Titeeksha Tawde | Instagram

सातव्या मुलीची सातवी मुलगी

तितीक्षा सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत मुख्य भूमिकेत काम करत आहे.

Titeeksha Tawade serial | Instagram

जन्म

तितीक्षा तावडेचा जन्म ३ जुलै १९९० रोजी डोबिंवलीमध्ये झाला आहे.

Titeeksha Tawde birth | Instagram

मालिका

तितीक्षा अनेक मालिकांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आली आहे.

Titeeksha Tawde | Instagram

विद्यालय

तितीक्षाने शालेय शिक्षण चंद्रकात पाटकर विद्यालय डोबिंवली येथून घेतले आहे.

Titeekshaa Tawde school | Instagram

पदवी शिक्षण

तितीक्षाने पदवी शिक्षण मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून पूर्ण केले आहे.

Titeeksha Tawde college | Instagram

सोशल मीडिया

तितीक्षाने नुकतेच सोशल मीडियावर तिच्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत.

Titeeksha Tawde Social media | Instagram

तितीक्षाचा लूक

नाकात नथ, हातात हिरवा चुडा अन् सुंदर साडी असा लूक तिने केला आहे.

Titeeksha Tawde look | Instagram

Next: समृध्दी केळकरचं नव सौंदर्य पाहून म्हणाल, तू जणू फुलराणी!

Samruddhi Kelkar | Instagram