Samruddhi Kelkar: समृध्दी केळकरचं नव सौंदर्य पाहून म्हणाल, तू जणू फुलराणी!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समृद्धी केळकर

मराठमोळी अभिनेत्री समृद्धी केळकर आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

samruddhi kelkar | Instagram

डान्सर

समृद्धी केळकर अभिनेत्रीसोबतच उत्तम डान्सरदेखील आहे.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/@samruddhi.kelkar

फुलाला सुगंध मातीचा

समृद्धी 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Samruddhi Kelkar | Instagram

किर्ती

समृद्धीने मालिकेत किर्ती हे पात्र साकारले होते.

Samruddhi Kelkar | Instagram

मी होणार सुपरस्टार जोडी नं १

समृद्धी सध्या 'मी होणार सुपरस्टार जोडी नं १' या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

सोशल मीडिया

समृद्धीने नुकतेच सोशल मीडियावर लाल रंगाच्या गाऊनमधील फोटो शेअर केले आहेत.

Samruddhi Kelkar | Instagram

कौतुकाचा वर्षाव

समृद्धी या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे. समृद्धीचे चाहत्यांनी खूप कौतुक केले आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

Next: तुझी चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु...

Madhuri Dixit | Instagram