Madhuri Dixit: तुझी चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

माधुरी दिक्षित

नव्वदीच्या काळात आपल्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दिक्षित.

Madhuri Dixit | Instagram

क्रेझ

माधुरी दिक्षित यांची क्रेझ आजही खूप आहे.

Madhuri Dixit | Instagram

नृत्यांगणा

माधुरी दिक्षित अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणा आहे.

Madhuri Dixit | Instagram

चित्रपट

माधुरी दिक्षित अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.

Madhuri Dixit | Instagram

डान्स दिवाने

माधुरी दिक्षित सध्या 'डान्स दिवाने' या कार्यक्रमात परिक्षकांची भूमिका बजावत आहे.

Madhuri Dixit | Instagram

सोशल मीडिया

माधुरी दिक्षित सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात.

Madhuri Dixit | Instagram

फोटो

माधुरी दिक्षित यांनी नुकतेच गोल्डन कलरच्या इंडो-वेस्टर्न आऊटफिटमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Madhuri Dixit | Instagram

लूक

डायमंड ज्वेलरी आणि सिंपल मेकअप असा साधा लूक त्यांनी केला आहे.

सुंदर माधुरी

माधुरी दिक्षित या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.

Madhuri Dixit | Instagram

Next: ब्लॅक ड्रेसमध्ये सायलीनं केलाय कहर, Photo पाहा

Sayali Sanjeev | Instagram