Sayali Sanjeev: ब्लॅक ड्रेसमध्ये सायलीनं केलाय कहर, Photo पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सायली संजीव

मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव नेहमीच आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Sayali Sanjeev | Instagram/ @sayali_sanjeev_official

जन्म

सायली संजीवचा जन्म ३१ जानेवारी १९९३ रोजी धुळे येथे झाला.

Sayali Sanjeev | Instagram

काहे दिया परदेस

सायलीला खरी ओळख 'काहे दिया परदेस' या मालिकेतून मिळाली आहे.

Sayali Sanjeev | Instagram

चित्रपट

सायली संजीवने 'झिम्मा', 'गोष्ट एका पैठणीची', 'बस्ता' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Sayali Sanjeev | Instagram

फिल्मफेअर मराठी २०२४

सायलीने नुकतीच 'फिल्मफेअर मराठी २०२४' या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.

Sayali Sanjeev | Instagram

खास लूक

सायलीने फिल्मफेअर अवॉर्डसाठी खास लूक केला होता.

Sayali Sanjeev | Instagram

वेस्टर्न ड्रेस

सायलीने ब्लॅक कलरचा वेस्टर्न ड्रेस परिधान केला होता.

Sayali Sanjeev | Instagram

सुंदर सायली

सायली या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Sayali Sanjeev | Instagram

Next: नयनताराचे पतीसोबत खास फोटोशूट; नवा लूक पाहाच

Nayanthara-Vignesh Shivan | Instagram