Nayanthara-Vignesh Shivan: नयनताराचे पतीसोबत खास फोटोशूट; नवा लूक पाहाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नयनतारा

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Nayanthara | Saam TV

वैयक्तिक आयुष्य

नयनतारा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते.

Nayanthara-Vignesh Shivan | Instagram

लग्नगाठ

नयनतारा आणि विघ्नेश शिवनने २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली.

Nayanthara-Vignesh Shivan | Instagram

नानुम राऊडी धान

नयनतारा आणि विघ्नेश पहिल्यांदा २०१५ रोजी 'नानुम राऊडी धान' या चित्रपटाच्या सेटवर भेटले होते.

Nayanthara-Vignesh Shivan | Instagram

मैत्रीचे प्रेमात रुपांतर

या चित्रपटाच्या सेटवरच त्यांची मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्याचे बोलले जात आहे.

Nayanthara-Vignesh Shivan | Instagram

विघ्नेश शिवन

नयनताराने नुकतेच सोशल मीडियावर पती विघ्नेश शिवनसोबत फोटो शेअर केले आहेत.

Nayanthara-Vignesh Shivan | Instagram

नयनताराचा लूक

नयनताराने या फोटोंमध्ये लाइट जांभळ्या रंगाची साडी नेसली असून केसात गजरा माळला आहे.

Nayanthara-Vignesh Shivan | Instagram

विघ्नेशचा पारंपारिक लूक

विघ्नेशने व्हाईट रंगाचे शर्ट आणि लुंगी असा पारंपारिक लूक केला आहे.

Nayanthara-Vignesh Shivan | Instagram

सुंदर लूक

नयनतारा आणि विघ्नेश या पारंपारिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Nayanthara-Vignesh Shivan | Instagram

Next: हसऱ्या चेहऱ्याची अन् गोबऱ्या गालाची पालकरांची मिथिला एकदा पाहाच!

Mithila Palkar | Instagram