Mithila Palkar: हसऱ्या चेहऱ्याची अन् गोबऱ्या गालाची पालकरांची मिथिला एकदा पाहाच!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मिथिला पालकर

अभिनेत्री मिथिला पालकर नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Mithila Palkar | Instagram @mipalkarofficial

जन्म

मिथिला पालकरचा जन्म ११ जानेवारी १९९३ रोजी झाला.

Mithila Palkar | Instagram/ @mipalkarofficial

वेबसीरीज

मिथिला पालकर अनेक वेबसीरीज आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Mithila Palkar | Instagram

नृत्यांगणा

मिथिला पालकर उत्तम नृत्यांगणादेखील आहे.

Mithila Palkar | Instagram/ @mipalkarofficial

कप साँग

मिथिलाचे कप साँग हे सर्वांनाच आवडते.

Mithila Palkar | Instagram

सोशल मीडिया

मिथिलाने सोशल मीडियावर नुकतेच पिवळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Mithila Palkar | Instagram

लूक

मिथिलाने पिवळ्या रंगाची साडी त्यावर ग्रीन कलरचा कॉन्ट्रॅस्ट ब्लाऊज असा लूक केला आहे.

Mithila Palkar | Instagram

सुंदर मिथिला

मिथिला या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Mithila Palkar | Instagram

Next: तुला हसताना पाहिलं अन् मन खुळ झालं

samruddhi kelkar | Instagram