Samruddhi Kelkar: तुला हसताना पाहिलं अन् मन खुळ झालं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समृद्धी केळकर

मराठमोळी अभिनेत्री समृद्धी केळकर नेहमी तिच्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Samruddhi Kelkar Photos | Instagram

नृत्यांगणा

समृद्धी अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणादेखील आहे.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/@samruddhi.kelkar

फुलाला सुगंध मातीचा

समृद्धीची 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

samruddhi kelkar | Instagram

मी होणार सुपरस्टार

समृद्धी सध्या 'मी होणार सुपरस्टार' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.

samruddhi kelkar | Instagram

सोशल मीडिया

समृद्धी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

samruddhi kelkar | Instagram

नऊवारी साडी

समृद्धीने नुकतेच सोशल मीडियावर निळ्या रंगाच्या नऊवारी साडीतील फोटो शेअर केले आहेत.

samruddhi kelkar | Instagram

डान्स

समृद्धी 'मी होणार सुपरस्टार' कार्यक्रमात आज एक डान्स करणार आहे. त्यासाठीच तिने हा लूक केला आहे.

samruddhi kelkar | Instagram

सुंदर समृद्धी

समृद्धी या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

samruddhi kelkar | Instagram

Next: आली रे आली! लेडी सिंघम आली; दीपिकाचा हटके लूक व्हायरल

Deepika Padukone | Instagram