Deepika Padukone: आली रे आली! लेडी सिंघम आली; दीपिकाचा हटके लूक व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दीपिका पदुकोन

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन नेहमीच चर्चेत असते.

Deepika Padukone | Instagram

गुड न्यूज

दीपिकाने काही दिवसांपूर्वीच आई होणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांनी दिली होती.

Deepika Padukone Photos | Instagram

सप्टेंबर

दीपिका -रणवीरच्या घरी सप्टेंबर महिन्यात नवीन पाहुण्यांचे स्वागत होणार आहे.

Ranveer- Deepika Photos | Instagram

चित्रपटाच्या सेटवर स्पॉट झाली होती

दीपिका यानंतर 'सिंगम अगेन' चित्रपटाच्या सेटवर दिसली होती.

Deepika Padukone | Instagram

सिंघम अगेन

दीपिका गरोदरपणात 'सिंघम अगेन' चित्रपटाचे शुटिंग करत आहे. म्हणून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Deepika Padukone | Instagram

फोटो

दीपिकाने नुकताच सोशल मीडियावर सिंगम अगेन चित्रपटाच्या लूकचा फोटो शेअर केला आहे.

Deepika Padukone | Instagram

डॅशिंग लूक

खाकी वर्दी, त्यावर गॉगल असा डॅशिंग लूक दीपिकाने केला आहे.

Deepika Padukone | Instagram

अजय देवगन

दीपिकाने या फोटोत अजय देवगनची सिंगम चित्रपटातील अॅक्शन केल्याचे दिसत आहे.

Deepika Padukone | Instagram

Next: तितीक्षा गोव्यात करतेय सुट्टी एन्जॉय; फोटो एकदा पाहाच

Titeeksha Tawde Vaccation | Instagram