Titeeksha Tawde Vaccation: तितीक्षा गोव्यात करतेय सुट्टी एन्जॉय; फोटो एकदा पाहाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तितीक्षा तावडे

मराठमोळी अभिनेत्री तितीक्षा तावडे नेहमीच आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Titeeksha Tawde Vaccation | Instagram

सातव्या मुलीची सातवी मुलगी

तितीक्षा सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे.

Titeeksha Tawde Vaccation | Instagram

गोवा

तितीक्षा सध्या गोव्याला सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

Titeeksha Tawde Vaccation | Instagram

सिद्धार्थ

तितीक्षा तिचा पती सिद्धार्थसोबत गोव्याला गेली आहे.

Titeeksha Tawde Vaccation | Instagram

लग्नगाठ

तितीक्षाने सिद्धार्थ बोडकेसोबत २६ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली होती.

Titeeksha- Siddharth | Instagram/ @titeekshaatawde

व्हिडिओ

तितीक्षा आणि सिद्धार्थ गोव्याला स्कूटीवरुन फिरत आहेत. याचाच व्हिडिओ तिने शेअर केला होता.

Titeeksha Tawde Vaccation | Instagram

सोशल मीडिया

तितीक्षा सोशल मीडियाच्या माध्यमातून गोव्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Titeeksha Tawde Vaccation | Instagram

लाईक्स आणि कमेंट्स

तितीक्षाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Titeeksha Tawde Vaccation | Instagram

Next: पैठणी साडीत खुललं गौरीच सौंदर्य; फोटो पाहतच राहाल

Gauri Kulkarni | Instagram/ @gaurikulkarni23