Gauri Kulkarni: पैठणी साडीत खुललं गौरीच सौंदर्य; फोटो पाहतच राहाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गौरी कुलकर्णी

मराठमोळी अभिनेत्री गौरी कुलकर्णी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Gauri Kulkarni | Instagram/ @gaurikulkarni23

आई कुठे काय करते

गौरी कुलकर्णी 'आई कुठे काय करते' या मालिकेतून घराघरात पोहचली आहे.

Gauri Kulkarni Photos | Instagram/ @gaurikulkarni23

प्रेमास रंग यावे

गौरी सध्या सन मराठीवरील 'प्रेमास रंग यावे' या मालिकेत काम करत आहे.

Gauri Kulkarni Photos | Instagram/ @gaurikulkarni23

मालिका

सध्या मालिकेत अक्षरा आणि सुंदरच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे.

Gauri Kulkarni Photos | Instagram/ @gaurikulkarni23

खास लूक

यानिमित्त गौरी कुलकर्णीने खास लूक केला आहे.

Gauri Kulkarni | Instagram/ @gaurikulkarni23

लिंबू कलरची काठपदर साडी

गौरी कुलकर्णीने लिंबू कलरची काठपदर साडी नेसली आहे.

Gauri Kulkarni | Instagram/ @gaurikulkarni23

लूक

मोकळे केस, लिंबू कलरची साडी आणि ज्वेलरी असा लूक गौरीने केला आहे.

Gauri Kulkarni | Instagram/ @gaurikulkarni23

सुंदर गौरी

गौरी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Gauri Kulkarni | Instagram/ @gaurikulkarni23

Next: फिल्मफेअर अवॉर्डसाठी प्रियदर्शनी केलेला हटके लूक...

Priyadarshini Indalkar | Instagram