Priyadarshini Indalkar: फिल्मफेअर अवॉर्डसाठी प्रियदर्शनी केलेला हटके लूक...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रियदर्शनी इंदलकर

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर आपल्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवत असते.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

फुलराणी

प्रियदर्शनी मागील वर्षी 'फुलराणी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

फिल्मफेअर अवॉर्ड

प्रियदर्शनीला 'फुलराणी' या चित्रपटासाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे.

Priyadarshini Indalkar

सोशल मीडिया

प्रियदर्शनीने फिल्मफेअर अवॉर्ड मिळाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

फोटो

प्रियदर्शनीने फिल्मफेअर अवॉर्ड हातात घेऊन फोटो पोस्ट केले आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

कॅप्शन

या फोटोंवर, ही अतुलनीय फिल्मफेअर सोहळ्याची रात्र, सर्वोत्कृष्ट पदार्पण म्हणून पहिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला..., असं तिने पोस्टमध्ये लिहलं आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

स्वप्नपूर्ती

फिल्मफेअर अवॉर्ड मिळाल्याने प्रियदर्शनीचे स्वप्न पूर्ण झाल्याचेही तिने म्हटले आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

शुभेच्छांचा वर्षाव

प्रियदर्शनीच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

Next: क्रितीचा रजवाडी स्वॅग; लाल घागऱ्यात फुललं सौंदर्य

Kriti Sanon | Instagram @kritisanon