Kriti Sanon: क्रितीचा रजवाडी स्वॅग; लाल घागऱ्यात फुललं सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

क्रिती सेनॉन

बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे क्रिती सेनॉन.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

क्रू

क्रिती सेनॉनचा नुकताच 'क्रू' चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

चित्रपटाला प्रतिसाद

क्रितीच्या 'क्रू' चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिली आहे.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

वाराणसी

क्रिती नुकतीच वाराणसीला गेली होती.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

मनिष मल्होत्रा

क्रितीने मनिष मल्होत्रा डिझायनरचा लाल रंगाचा घागरा घालून रॅम्प वॉक केला होता.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

लाला रंगाचा घागरा

क्रिती सेनॉने नुकतेच लाला रंगाच्या घागऱ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

क्रितीचा लूक

लाल रंगाचा घागरा, त्यावर बिंदी, झुमका आणि हातात गजरा असा पारंपारिक लूक क्रितीने केला होता.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

सुंदर क्रिती

क्रिती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

कौतुकाचा वर्षाव

क्रितीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Kriti Sanon Pink Saree | Instagram @kritisanon

Next: तुमच्या लाडक्या सईचा आवडता रंग कोणता?

Sai Tamhankar | Instagram