Sai Tamhankar: तुमच्या लाडक्या सईचा आवडता रंग कोणता?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सई ताम्हणकर

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमी चर्चेत असते.

Sai Tamhankar Dress | Instagram

जन्म

सई ताम्हणकरचा जन्म २५ जून १९८६ रोजी झाला आहे.

Sai Tamhankar Pics | Instagram

सांगली

सई ताम्हणकर मूळची सांगलीची आहे.

Sai Tamhankar | Instagram

हिंदी चित्रपटसृष्टी

सईने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली छाप पाडली आहे.

sai tamhankar | Instagram/@saietamhankar

मालिका, चित्रपट आणि वेबसीरीज

सई अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar

सोशल मीडिया

सई सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Sai Tamhankar | Instagram

वनपीस

सईने नुकतेच सोशल मीडियावर ब्राउन कलरच्या वनपीसमधील फोटो शेअर केले आहेत.

Sai Tamhankar | Instagram

सुंदर सई

सई या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Sai Tamhankar | Instagram

ब्राउन कलर

सईला ब्राउन कलर खूप आवडतो, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Sai Tamhankar | Instagram

Next: स्पेनमध्ये हृता दुर्गुळे पतीसोबत व्हेकेशन मोडवर

Hruta Durgule | Instagram