Hruta Durgule Trip: स्पेनमध्ये हृता दुर्गुळे पतीसोबत व्हेकेशन मोडवर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हृता दुर्गुळे

मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळेला महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखले जाते.

Hruta Durgule | Instagram

सुट्ट्यांचा आनंद

हृता सध्या नवरा प्रतिक शाहसोबत परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

Hruta Durgule | Instagram

लग्न

हृता दुर्गुळे आणि प्रतिक शाह यांनी १८ मे २०२२ रोजी लग्नगाठ बांधली होती.

Hruta Durgule | Instagram

सोशल मीडिया

हृता अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत असते.

Hruta Durgule | Instagram

स्पेन

हृता सध्या नवऱ्यासोबत स्पेनमध्ये फिरत आहे.

Hruta Durgule | Instagram

मालदीव आणि दुबई ट्रीप

हृता याआधीही नवऱ्यासोबत मालदीव आणि दुबई मालदीव आणि दुबईला जाऊन आली आहे.

Hruta Durgule | Instagram

सोशल मीडिया

हृता आणि प्रतिकचे रोमँटिक अंदाजातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Hruta Durgule | Instagram

सुंदर फोटो

हृता प्रतिक दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत आहे.

Hruta Durgule | Instagram

Next: उन्हाळ्यात घरच्या घरी झटपट बनवा कैरीचं पन्हं; पाहा रेसिपी

Kairi Panha | Instagram