ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील उत्तम अभिनयाने चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे काजल अग्रवाल.
काजलचा जन्म १९ जून १९८५ रोजी मुंबईत झाला.
काजलने मुंबईतील के. सी कॉलेजमधून मास मिडियाची पदवी प्राप्त केली आहे.
काजलने २०१४ साली 'क्यूं हो गया ना' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
काजलने 'सिंघम' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.
काजल नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
काजलने नुकतेच मोती रंगाच्या डिझायनर साडीत फोटोशूट केले आहे.
काजल या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे. काजलचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.