Shilpa Shetty: आभाळाला पडावं स्वप्न,असं तुझं सौंदर्य...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिल्पा शेट्टी

९० च्या दशकात लाखो चाहत्यांची धडकन झालेली अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

करिअरची सुरुवात

शिल्पा शेट्टीने जाहीरातींमधून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे.

Shilpa Shetty | Instagram

बाजीगर

शिल्पा शेट्टीने 'बाजीगर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

Shilpa Shetty | Instagram

फिटनेस

शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते.

Shilpa Shetty | Instagram

चिरतरुण

शिल्पा शेट्टी ४८ व्या वर्षीही चिरतरुण दिसते.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

चित्रपट आणि जाहिरात

शिल्पा शेट्टी चित्रपट, जाहिरात आणि रिअॅलिटी शोची स्पर्धक या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

सोशल मीडिया

शिल्पा सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

शिल्पाचा लूक

शिल्पाने लिंबू रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे. या फोटोत ती खूप सुंदर दिसत आहे.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

Next: 'स्वप्नसुंदरी' पूजाचा हसीन चेहरा...

pooja hegde | Instagram @hegdepooja
येथे क्लिक करा