Tamannah Bhatia : लग्न अनंत- राधिकाचं, पण चर्चा होतेय तमन्ना भाटियाच्या सौंदर्याची...

Chetan Bodke

अभिनेत्री तमन्ना भाटिया

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाने आपल्या सौंदर्याच्या जोरावर अवघ्या इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची छाप पाडली आहे.

Tamannah Bhatia Fashion | Instagram/ @tamannaahspeaks

अनंत- राधिकाची ग्रँड रिसेप्शन पार्टी

तमन्नाने नुकतीच अनंत- राधिकाच्या ग्रँड रिसेप्शन पार्टीला उपस्थिती लावली होती.

Tamannah Bhatia Beauty | Instagram/ @tamannaahspeaks

तमन्नाच्या सौंदर्याची चर्चा

यावेळी अभिनेत्रीने खास लूक कॅरी करत सर्वांचेच लक्ष वेधले असून तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.

Tamannah Bhatia Photos | Instagram/ @tamannaahspeaks

भद्रा नलिका लेहेंगा

यावेळी तमन्नाने रिसेप्शनमध्ये, 'भद्रा नलिका लेहेंगा' कॅरी केला होता. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची चर्चा होते.

Tamannah Bhatia Dress | Instagram/ @tamannaahspeaks

लूकचे कौतुक

तमन्ना या लूकमध्ये एका नवरीप्रमाणेच दिसत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहेत.

Tamannah Bhatia Look | Instagram/ @tamannaahspeaks

लूक

ग्लॉसी मेकअप, सिंपल हेअरस्टाईल आणि लूकला साजेसे दागिने असा तिने संपूर्ण लूक केलेला आहे.

Tamannah Bhatia Pics | Instagram/ @tamannaahspeaks

घागऱ्याची किंमत

अभिनेत्रीने वेअर केलेला हा घागरा तब्बल ३ लाख ८५ हजारांचा आहे.

Tamannah Bhatia Ghaghara Price | Instagram/ @tamannaahspeaks

लूकवरून नजर हटत नाही

तमन्नाचे हे नवीन फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांची तिच्या लूकवरून नजर हटत नाही.

Tamannah Bhatia Style | Instagram/ @tamannaahspeaks

लाईक्सचा वर्षाव

तमन्नाच्या ह्या फोटोंवर ३ लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Tamannah Bhatia Smile | Instagram/ @tamannaahspeaks

NEXT : बॉलिवूडची परमसुंदरीने अमिताभ बच्चन यांच्या शेजारी घेतला आलिशान बंगला....

Kriti Sanon Fashion | Instagram/ @kritisanon
येथे क्लिक करा...