Kriti Sanon : बॉलिवूडची परमसुंदरीने अमिताभ बच्चन यांच्या शेजारी घेतला आलिशान बंगला....

Chetan Bodke

बॉलिवूडची परमसुंदरी

बॉलिवूडची परमसुंदरी म्हणून अभिनेत्री क्रिती सेननची अवघ्या इंडस्ट्रीमध्ये ओळख आहे.

Kriti Sanon Glamourous | Instagram/ @kritisanon

अभिनेत्री क्रिती सेनन

कायमच आपल्या अभिनय आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहणारी क्रिती सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

Kriti Sanon Photos | Instagram/ @kritisanon

अलिबागमध्ये खरेदी केला फ्लॅट

अभिनेत्रीने अलिबागमध्ये कोट्यवधी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे.

Kriti Sanon Bought New Home | Instagram/ @kritisanon

'द हाउस ऑफ अभिनंदन'

कृती सेननने अलिबागमधील 'द हाउस ऑफ अभिनंदन' या ठिकाणी फ्लॅट खरेदी केला आहे.

Kriti Sanon Pics | Instagram/ @kritisanon

घराची किंमत किती?

अभिनेत्रीच २००० स्क्वेअर फूट इतका फ्लॅट खरेदी केला असून त्याची किंमत २ कोटी इतकी आहे.

Kriti Sanon Fashion | Instagram/ @kritisanon

नव्या घरांचे फोटो

कृती सेनने खरेदी केलेल्या फ्लॅटचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

Kriti Sanon Look | Instagram/ @kritisanon

नव्या घराची चर्चा

मीडिया रिपोर्टनुसार, क्रितीने हे नवीन बिग बी बच्चन यांच्या घराच्या शेजारीच घेतले आहे.

Kriti Sanon Glow | Instagram/ @kritisanon

फॅशनमुळे चर्चेत

कायमच क्रितीच्या फॅशनची इन्स्टाग्रामवर जोरदार चर्चा होत असते.

Kriti Sanon Beautiful | Instagram/ @kritisanon

NEXT : सगळ्यांची वाजणार, Bigg Boss Marathi 5 चा सीझन गाजणार

Riteish Deshmukh Look | Instagram/ @riteishd
येथे क्लिक करा...