सगळ्यांची वाजणार, Bigg Boss Marathi 5 चा सीझन गाजणार

Chetan Bodke

अभिनेता रितेश देशमुख

दिग्दर्शक आणि अभिनेता रितेश देशमुख कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

Riteish Deshmukh Style | Instagram/ @riteishd

ओटीटी क्षेत्रात डेब्यू

अभिनेत्याने ‘पिल’ वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटी क्षेत्रात डेब्यू केलं आहे.

Riteish Deshmukh Film | Instagram/ @riteishd

अभिनयातून छाप पाडली

त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वतःची छाप पाडली आहे..

Riteish Deshmukh Fashion | Instagram/ @riteishd

दिसणार नव्या भूमिकेत

शिवाय, लवकरच रितेश होस्ट म्हणून एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

‘बिग बॉस मराठी ५’

‘बिग बॉस मराठी ५’ चं होस्टिंग मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करणार आहे.

Riteish Deshmukh New Show | Instagram/ @riteishd

फॅशनमुळे चर्चेत

नेहमीच अभिनयामुळे चर्चेत राहणारा रितेश अनेकदा फॅशनमुळेही चर्चेत आला आहे.

Riteish Deshmukh Style | Instagram/ @riteishd

लूकची चर्चा

शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेता हँडसम आणि हंक दिसत असून त्याच्या फॅशनची चर्चा होते.

Riteish Deshmukh Look | Instagram/ @riteishd

वेबसीरिजचे प्रमोशन

नुकतंच अभिनेत्याने ‘पिल’ वेब सीरिजच्या निमित्ताने काही नवीन फोटोशूट केले आहे.

Riteish Deshmukh Look | Instagram/ @riteishd

NEXT : 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर डेब्यू

Ruchira Jadhav Saree | Instagram/ @ruchira_rj
येथे क्लिक करा...