Ruchira Jadhav : 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर डेब्यू

Chetan Bodke

अभिनेत्री रुचिरा जाधव

‘बिग बॉस मराठी ४’ फेम रुचिरा जाधव हिला अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळाली.

Ruchira Jadhav Fashion | Instagram/ @ruchira_rj

टीव्ही इंडस्ट्रीतून डेब्यू

अभिनेत्रीने टिव्ही इंडस्ट्रीतून अभिनयाची सुरुवात केली.

Ruchira Jadhav Beauty | Instagram/ @ruchira_rj

‘माझ्या नवऱ्याची बायको’

रुचिरा जाधवला सर्वाधिक प्रसिद्धी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून मिळाली.

Ruchira Jadhav Serial | Instagram/ @ruchira_rj

रुपेरी पडद्यावर पदार्पण

आता अशातच अभिनेत्रीने ‘बाबू’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर डेब्यू केलं आहे.

Ruchira Jadhav Film | Instagram/ @ruchira_rj

‘बाबू’ चित्रपटात प्रमुख भूमिका

‘बाबू’ चित्रपटामध्ये रुचिराने प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

पात्र

अभिनेत्री चित्रपटामध्ये 'सुप्रिया' नावाचे पात्र साकारत असून हा चित्रपट आगरी कोळी भाषेत रिलीज होणार आहे.

Ruchira Jadhav Pics | Instagram/ @ruchira_rj

आगामी चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता

हा चित्रपट २ ऑगस्टला रिलीज होणार असून चाहत्यांना तिच्या चित्रपटाची उत्सुकता आहे.

Ruchira Jadhav Look | Instagram/ @ruchira_rj

चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

रुचिराला पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. तिला चाहत्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.

Ruchira Jadhav Glow | Instagram/ @ruchira_rj

NEXT : निखळ सौंदर्याची खाण... अभिनेत्री राशी खन्ना दिसतेय छान

Raashii Khanna Smile | Instagram/ @raashiikhanna
येथे क्लिक करा...