Raashii Khanna : निखळ सौंदर्याची खाण... अभिनेत्री राशी खन्ना दिसतेय छान

Chetan Bodke

अनंत- राधिकाचं लग्न

अनंत- राधिकाच्या लग्नासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.

Raashii Khanna Fashion | Instagram/ @raashiikhanna

बॉलिवूड अभिनेत्री राशी खन्ना

लग्नासाठी बॉलिवूड अभिनेत्री राशी खन्नाने नारंगी रंगाची साडी नेसून उपस्थिती लावली होती.

Raashii Khanna Beauty | Instagram/ @raashiikhanna

नारंगी रंगाची साडी

नेसलेल्या साडीमध्ये, राशी खन्ना खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे खूपच कौतुक होत आहे.

Raashii Khanna Saree | Instagram/ @raashiikhanna

सौंदर्याची चर्चा

केसांत गजरा, लूकला साजेसा मेकअप, लूकला साजेसे दागिने आणि साडी या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसते.

Raashii Khanna Glamourous | Instagram/ @raashiikhanna

सौंदर्याची चाहत्यांमध्ये चर्चा

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

सध्या राशीच्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Raashii Khanna Pics | Instagram/ @raashiikhanna

'द साबरमती रिपोर्ट'

राशि खन्ना नुकताच रिलीज झालेल्या 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Raashii Khanna Beautiful | Instagram/ @raashiikhanna

चित्रपट

अभिनेत्री राशी खन्ना २०२४ मध्ये ‘योद्धा’ आणि ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Raashii Khanna Film | Instagram/ @raashiikhanna

NEXT : फुलता फुल वंडरफूल! गौरी कुलकर्णीला पाहून नेटकऱ्यांचा डब्बा गुल

Gauri Kulkarni Smile | Instagram/ @gaurikulkarni23
येथे क्लिक करा....