Gauri Kulkarni : फुलता फुल वंडरफूल! गौरी कुलकर्णीला पाहून नेटकऱ्यांचा डब्बा गुल

Chetan Bodke

अभिनेत्री गौरी कुलकर्णी

टिव्ही सिरियलच्या माध्यमातून अभिनेत्री गौरी कुलकर्णीने महाराष्ट्रातल्या घराघरात प्रसिद्धी मिळवली.

Gauri Kulkarni Glow | Instagram/ @gaurikulkarni23

स्माईलची आणि सौंदर्याची चर्चा

आपल्या गोंडस स्माईल आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर गौरीने चाहत्यांमध्ये प्रसिद्धी मिळवली.

Gauri Kulkarni Look | Instagram/ @gaurikulkarni23

नव्या फॅशनमुळे चर्चेत

नेहमीच आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे चर्चेत राहणारी गौरी सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Gauri Kulkarni Fashion | Instagram/ @gaurikulkarni23

सिंपल व्हाईट ड्रेस

नुकतेच अभिनेत्रीने सिंपल व्हाईट ड्रेसमध्ये काही नवीन फोटोशूट केले आहे.

Gauri Kulkarni Dress | Instagram/ @gaurikulkarni23

सौंदर्याचे कौतुक

या नव्या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.

Gauri Kulkarni Beautiful

असा लूक पूर्ण केला

ओपन हेयर आणि लुकला साजेसा मेकाअप करत तिने आपला पूर्ण लूक केलेला आहे.

Gauri Kulkarni Photos | Instagram/ @gaurikulkarni23

ऑक्साईड दागिने

या लूकवर अभिनेत्रीने ऑक्साईड दागिने कॅरी केले आहेत.

Gauri Kulkarni Pics | Instagram/ @gaurikulkarni23

फोटो व्हायरल

जुईने शेअर केलेले नवे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Gauri Kulkarni Glow | Instagram/ @gaurikulkarni23

NEXT : बिब्बोजान आदिती झाली 'मस्तानी'; नव्या ड्रेसमधील फोटोंनी नेटवर लावली आग

Aditi Rao Hydari Glamourous | Instagram/ @aditiraohydari